3 Hour Import-Export Workshop
आजच सुरु करा International Import-Export Business आणि पुढच्या ६ महिन्यात तुमचा पहिला कंटेनर एक्स्पोर्ट करा
- No Large Investment
- No Experience
- No Office
Workshop Details
Date
27th November
TIME
11:00 AM
LANGUAGE
मराठी
DURATION
4 Hrs
Offer Ends in:
या वर्कशॉप मधून तुमाला काय शिकायला मिळेल?
- तुमचा आयात-निर्यात व्यवसाय सुरू करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया.
- ट्रेंडिंग प्रॉडक्ट्स आणि हॉट मार्केट्स शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
- शिपमेंट खर्च आणि वेळ कमी करण्यासाठी प्रभावी उपाय आणि टूल्स.
- डॉलरमध्ये पेमेंट मिळवण्यासाठी सुरक्षित पद्धती
- ग्लोबल मार्केटमध्ये ग्राहक मिळवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी.
- एक्स्पोर्ट साठी कुटले DOCUMENTS लागतील आणि ते कशे काढायचे.
हा वर्कशॉप तुमच्यासाठी आहे जर...
- तुम्हाला आयात-निर्यात व्यवसाय सुरू करून ग्लोबल मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं आहे.
- डिजिटल मार्केटिंग तंत्र वापरून व्यवसायाचा विस्तार करण्याची इच्छा असेल.
- कमी गुंतवणुकीतून उच्च नफा मिळवण्याचा मार्ग शोधत असाल.
- तुमच्या उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय ग्राहक शोधण्यात अडचण येत असेल.
- शिपमेंट, पेमेंट्स, आणि लॉजिस्टिक्समधील समस्यांवर उपाय हवा असेल.
- अनुभवी मार्गदर्शन आणि योग्य टूल्ससह जलद यश मिळवायचं असेल.
या वर्कशॉपला का जॉइन करायचं?
जर तुम्हाला आयात-निर्यात उद्योगात सुरुवात करायची असेल आणि त्यासाठी स्पष्ट दिशा हवी असेल, तर हे वर्कशॉप तुमच्यासाठी आहे. इथे तुम्हाला आंतरराष्ट्रीय ग्राहक कसे मिळवायचे यावर सखोल मार्गदर्शन मिळेल.
कमी धोका आणि उच्च नफा मिळवण्यासाठी प्रगत तंत्रे आणि युक्त्या शिकाल. ग्लोबल ट्रेडच्या संधी आणि ट्रेंड्स समजून घेऊन मार्केट कसे काम करतं याचा अभ्यास करता येईल. या वर्कशॉपमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिकल डेमो आणि अनुभव देखील मिळतील.
तसेच, व्यवसायाला गती देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा हे देखील शिकाल. तुमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी या वर्कशॉपला आजच जॉइन करा!
Offer Ends in:
आमच्याबद्दल आणि या कार्यशाळेबद्दल आमच्या विद्यार्थ्यांचे मत
Offer Ends in:
हा वर्कशॉप कोणासाठी आहे?
या वर्कशॉपमध्ये काय शिकायला मिळेल?
आयात-निर्यात व्यवसायाची मूलभूत माहिती
- आयात-निर्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि परवाने.
- कोणत्या उत्पादने आयात किंवा निर्यात करायची ते निवडण्यासाठी मार्गदर्शन.
- व्यापार करारांच्या मुलभूत नियमांची सविस्तर माहिती.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी शोधणे
- योग्य मार्केट निवडण्यासाठी ट्रेंड्स आणि डेटा कसा वापरायचा?
- आंतरराष्ट्रीय ग्राहकांची गरज ओळखून व्यवसायाची दिशा ठरवणे.
- विविध देशांतील व्यापार नियम आणि करारांची ओळख.
डिजिटल मार्केटिंगचा वापर व्यवसाय वाढवण्यासाठी
- ग्लोबल मार्केटमध्ये डिजिटल मार्केटिंगची ताकद.
- सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे उत्पादनांना प्रसिद्धी मिळवणे.
- लीड जनरेशनसाठी प्रभावी जाहिराती तयार करणे.
लॉजिस्टिक्स आणि शिपिंग प्रक्रियेचं व्यवस्थापन
- उत्पादनांची पॅकिंग, लेबलिंग आणि शिपिंगसाठी आवश्यक प्रक्रिया.
- खर्च कमी करण्यासाठी योग्य लॉजिस्टिक पार्टनर्स निवडणे.
- मालाच्या सुरक्षिततेसाठी विमा आणि ड्युटी प्रक्रिया समजून घेणे.
कस्टम क्लिअरन्स प्रक्रिया समजावून घेणे
- कस्टम क्लिअरन्ससाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रियांचा अभ्यास.
- टॅरिफ कोड्स (HS Codes) कसे निवडायचे?
- त्रुटी टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी योग्य पद्धतींचा अवलंब.
व्यवसायासाठी आर्थिक व्यवस्थापन
- आयात-निर्यात व्यवहारांमध्ये आर्थिक जोखीम कशी टाळायची?
- पेमेंट गॅरंटी, एलसी (Letter of Credit) आणि इन्शुरन्स प्रक्रिया समजून घेणे.
- कमी गुंतवणुकीत उच्च नफा मिळवण्यासाठी धोरणात्मक आर्थिक नियोजन.
Offer Ends in:
- Get
- FREE Bonuses
Worth ₹49,996/-
BONUS 02
3 Things that help people make money in stock market:
- Learn right, earn right.
- Rules set, profit set.
- Dream big, win big.
BONUS 02
3 Things that help people make money in stock market:
- Learn right, earn right.
- Rules set, profit set.
- Dream big, win big.
BONUS 02
3 Things that help people make money in stock market:
- Learn right, earn right.
- Rules set, profit set.
- Dream big, win big.
BONUS 02
3 Things that help people make money in stock market:
- Learn right, earn right.
- Rules set, profit set.
- Dream big, win big.
Offer Ends in:
Meet Your Coach - शुभम रोडे
शुभम रोडे यांचा परिचय
नमस्कार उद्योजक मित्रांनो! मी शुभम रोडे, Subhdigital Vision चा संस्थापक असल्याचा मला अभिमान आहे. एक Engineer, Import Export Consultant, Service Provider, आणि Digital Marketing Coach म्हणून माझ्या बहुपदरी अनुभवाचा लाभ मी तुम्हाला देऊ इच्छितो.
माझं ध्येय आहे की 100,000 व्यक्तींना त्यांची entrepreneurial potential उघडण्यास मदत करावी आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात freedom मिळवून द्यावी.
मी ठामपणे विश्वास ठेवतो की present moment चा फायदा घ्या, ठोस actions घ्या आणि त्यातून येणाऱ्या rewarding reactions चा आनंद घ्या. चला तर मग, या प्रवासाला सुरुवात करूया आणि एकत्र मिळून आपलं उज्ज्वल भविष्य घडवूया!
Before Workshop
- योग्य ग्राहक, देश आणि उत्पादन निवडताना संभ्रम.
- योग्य बाजारपेठ शोधायला लागणारा प्रचंड वेळ आणि मेहनत.
- शिपमेंट आणि डिलिव्हरीत येणाऱ्या अनेक अडचणी.
- कस्टम प्रक्रियेतील कागदपत्रांच्या चुकांमुळे होणाऱ्या विलंब.
- परदेशी बाजारात ओळख निर्माण करण्यात अडचण.
- परदेशी व्यवहारांमध्ये पैशांची अडचण किंवा फसवणूक होण्याची भीती.
After Workshop
- निर्णय प्रक्रियेत ठामपणा, देश, ग्राहक आणि उत्पादन निवड सोपी होते.
- कमी वेळेत प्रभावी जागतिक बाजारपेठ शोधता येते.
- जलद आणि समस्या-मुक्त वितरण प्रक्रिया.
- कागदपत्रे पूर्ण आणि मंजुरी जलद मिळणे.
- व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आणि गॅरंटीड होतात.
- आपला व्यवसाय जगभरात ओळख मिळवतो.
Frequently Asked Questions
ह्या कार्यशाळेची कालावधी 3 तास असेल. यामध्ये थेट मार्गदर्शन, प्रश्नोत्तर सत्र आणि महत्त्वाच्या टिप्सचा समावेश असेल.
हो, बिल्कुल! ह्या कार्यशाळेमध्ये नवशिक्या आणि अनुभवी दोन्ही व्यावसायिकांसाठी उपयुक्त माहिती दिली जाईल. तुम्ही जर नवा प्रारंभ करत असाल, तर कार्यशाळा तुमच्यासाठी एक उत्तम सुरुवात ठरू शकते.
ह्या कार्यशाळेला आयात-निर्यात व्यवसाय करणारे, छोटे व्यापारी, लॉजिस्टिक सल्लागार, आंतरराष्ट्रीय व्यापारातील काम करणारे व्यावसायिक आणि नवोदित उद्योजक हे सर्व सामील होऊ शकतात.
नाही, ह्या कार्यशाळेला सहभागी होण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करणे आवश्यक नाही. मात्र, तुम्ही जर आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित काही मूलभूत ज्ञान ठेवले तर अधिक फायदेशीर ठरू शकते.
Offer Ends in:
This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.
- Copyright@shubhamrode.com