फक्त Business नाही तर इम्पोर्ट-एक्स्पोर्ट Business करा
आजच सुरु करा तुमचा Import-Export Business कोणत्याही ऑफिस, गुंतवणूक, आणि अनुभवाशिवाय
शिका आयात निर्यात बद्दल सर्व काही तेही आपल्या मराठी भाषेमधून Live शुभम रोडे सोबत
Join Our Exclusive Workshop for Exact Import Export Strategies and Tips
- 27th Oct 2024
- 4 hr. Live Webinar

~ Shubham Rode
- Founder Of Subhdigital Vision
- 1 Lakhs+ People Attended Workshop
- 100+ Success Stories Of Export
- Maharashtra Icon Award Winner
Live कार्यशाळे मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे
- इम्पोर्ट एक्स्पोर्ट business साठी लागणार mindset आपण तयार करून घेणार आहोत.
- एक्स्पोर्ट इम्पोर्ट बदल पूर्णपणे माहिती देऊन आपण practically सगळ्या गोष्टी बगणार आहोत.
- एक्स्पोर्ट साठी प्रॉडक्ट कसा निवडावा जरी तुमच्याकडे कुटला प्रॉडक्ट नसेल तरी.
- तुमच्या प्रॉडक्ट च मार्केट Selection करणे आणि एक्स्पोर्ट करत असताना Payment Safety?
- १९२+ कंट्री मधले जेनुइन Buyer आणि सप्लायर कसे शोधायचे. अजून बरच काही .
- एक्स्पोर्ट साठी कुटले document लागतील आणि ते कशे काढायचे.
Meet your Coach

Shubham Rode
नमस्कार, उद्योजक मित्रांनो! मी शुभम रोडे, Subhdigital Vision चा संस्थापक.
एक अभियंता, आयात-निर्यात सल्लागार, सेवा प्रदाता आणि डिजिटल मार्केटिंग कोच या विविध पार्श्वभूमीसह, माझ्याकडे कौशल्यांचा अनोखा संगम आहे. माझं ध्येय आहे की 1,00,000 लोकांना त्यांची उद्योजकीय क्षमता उघडण्यास मदत करावी आणि त्यांच्या जीवनात स्वातंत्र्य प्राप्त करून द्यावे.
मी दृढ विश्वास बाळगतो की वर्तमान क्षणाचा लाभ घेतला पाहिजे, निर्णायक कृती केली पाहिजे आणि त्यानंतरच्या फायदेशीर परिणामांचा आनंद घेतला पाहिजे. चला, आपण एकत्रितपणे या प्रवासाला सुरुवात करूया आणि एक समृद्ध भविष्य घडवूया.
हि कार्यशाळा आजच जॉईन करा जर तुम्हाला...
- आयात-निर्यात व्यवसायात सुरुवात करायची असेल
- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करायचा असेल
- व्यवसायाची वाढ आणि लाभ वाढवायचा असेल
- नवीन उद्योजकीय कौशल्य शिकायचं असेल
- डॉक्युमेंटेशन आणि पेमेंट सेफ्टी समजून घ्यायची असेल
- स्वत:चा व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन स्वतंत्रता मिळवायची असेल
Honest Reviews By Our Students
For Whom Is This Workshop For
उद्योजक
प्रोफेशनल्स
स्वयंरोजगारकर्ते
नोकरदार
नवउद्योजक
शेतकरी आणि व्यापारी
I am on a mission to help 1,00,000+ people to guide about the Import- Export Industry.





Frequently Asked Questions
कोणत्याही ऑफिस, गुंतवणूक, अनुभवाशिवाय आयात / निर्यात व्यवसाय कसा करावा
हो, अगदी! हा कार्यक्रम विशेषत: नवीन उद्योजकांसाठी डिझाइन केलेला आहे.
कार्यशाळा हि Live Zoom वरती असेल.
आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर लाइव कार्यशाळेत देऊ.