Real-time countdown
00
:
15
:
00

तुम्ही इथे आलात म्हणजे तुम्हाला आयात-निर्यात व्यवसाय सुरू करायचा आहे

शिका Import-Export Business बद्दल सर्व काही तेही आपल्या मराठी मातृभाषे मध्ये

कोणत्याही गुंतवणुकी, ऑफिस आणि रिस्क शिवाय तुमचा किंवा इतरांचा प्रॉडक्ट एक्स्पोर्ट करा

--Live Workshop Details--

Host

Shubham Rode

Duration

3 Hours

Language

Marathi

Location

Live On Zoom

या वर्कशॉप मधून तुमाला काय शिकायला मिळेल?

Import-Export ची complete clarity — theory नाही, direct practical understanding

तुमचा स्वतःचा export setup तयार करण्यासाठी clear execution blueprint

International market मध्ये right buyers + trusted suppliers connect करण्याची smart strategy

Trending products आणि profitable markets ओळखण्यासाठी advanced research methods

Shipping fast आणि cost-effective करण्यासाठी proven hacks आणि tools

Export process मध्ये लागणारी सर्व documents आणि त्यांची प्रक्रिया.

सेशनबद्दल लोकांचे काय मत आहे?

Meet Your Coach - शुभम रोडे

Meet Your Coach
शुभम रोडे

शुभम रोडे यांचा परिचय

नमस्कार उद्योजक मित्रांनो! मी शुभम रोडे, Rode Exports & Services Pvt Ltd चा संस्थापक असल्याचा मला अभिमान आहे.

एक Engineer, Import Export Consultant, Service Provider, आणि Digital Marketing Coach म्हणून माझ्या बहुपदरी अनुभवाचा लाभ मी तुम्हाला देऊ इच्छितो.माझं ध्येय आहे की 100,000 व्यक्तींना त्यांची entrepreneurial potential उघडण्यास मदत करावी आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात Success मिळवून द्यावी.मी ठामपणे विश्वास ठेवतो की present moment चा फायदा घ्या, ठोस actions घ्या आणि त्यातून येणाऱ्या rewarding reactions चा आनंद घ्या. चला तर मग, या प्रवासाला सुरुवात करूया आणि एकत्र मिळून आपलं उज्ज्वल भविष्य घडवूया!

आमच्या Students चे 100% Honest Reviews!

I am on a mission to guide 1,00,000+ people, जेणेकरून प्रत्येक मराठी पाऊल जागतिक बाजारपेठेत (Global Market) पडेल!

Frequently Asked Questions!

ह्या कार्यशाळेची कालावधी 3 तास असेल. यामध्ये थेट मार्गदर्शन, प्रश्नोत्तर सत्र आणि महत्त्वाच्या टिप्सचा समावेश असेल.

हो, बिल्कुल! ह्या कार्यशाळेमध्ये नवशिक्या आणि अनुभवी दोन्ही व्यावसायिकांसाठी उपयुक्त माहिती दिली जाईल. तुम्ही जर नवा प्रारंभ करत असाल, तर कार्यशाळा तुमच्यासाठी एक उत्तम सुरुवात ठरू शकते.

 

ह्या कार्यशाळेला आयात-निर्यात व्यवसाय करणारे, छोटे व्यापारी, लॉजिस्टिक सल्लागार, आंतरराष्ट्रीय व्यापारातील काम करणारे व्यावसायिक आणि नवोदित उद्योजक हे सर्व सामील होऊ शकतात.

 

नाही, ह्या कार्यशाळेला सहभागी होण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करणे आवश्यक नाही. मात्र, तुम्ही जर आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित काही मूलभूत ज्ञान ठेवले तर अधिक फायदेशीर ठरू शकते.

Free ₹999
Register Now 15:00

₹99 ₹999

Register Now

©2026 Shubham Rode | All Rights Reserved

This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.